कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान वाटप सुरू | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 262 कोटी अनुदान खात्यात जमा.

Loan Waiver Incentive Grant

शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 265 कोटींचे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांची कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना ही पुन्हा राबविण्यात आली आहे आता या ही वर्षी अनेक शेतकऱ्यांची कर्ज माफी या ठकणी होणार आहे.

या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या सोमवारपासून पिक विमा खात्यात जमा

या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रत्येकी 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती तर जिल्ह्यात 59 हजार शेतकऱ्यांना 362 कोटींचे प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे 1800 पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले त्यामुळेच यावर्षी आता आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 2126 कोटी रुपयांचे पीक कर्ज हे वाटप झाले आहे

प्रधानमंत्री पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत केवळ एक रुपयात शेतकऱ्यांचा पिक विमा संरक्षण उपलब्ध झाले यावर्षी जिल्ह्यात पहिल्यांदा 3 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी या योजनेचे सहभाग हा नोंदविला तर गेल्या जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत दृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख 55 हजार सात शेतकऱ्यांना 181 कोटी रुपयांचा पिक विमा नुकसान भरपाई ही वितरित करण्यात आली होती.

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा निर्णय, 1 एप्रिल पासून या सुविधांचा लाभ मिळणार

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे शेतकरी नियमितपणे कर्जाचे आपल्या परतफेड करत होते अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान हे पन्नास हजार रुपये प्रति शेतकरी यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात ही वर्ग करण्यात आले आहेत

Scroll to Top