या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या सोमवारपासून पिक विमा खात्यात जमा

kharip pik vima list update

मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्व बातम्या येत मित्रांनो या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही दहा जिल्ह्यांची यादी देखील ही पात्र यादी ही देखील जाहीर करण्यात आले आहे

या 10 जिल्ह्यातील 12 लाख शेतकरी खरीप पिक विमा साठी पात्र तर या 10 जिल्ह्यातील गावानुसार यादी ही समोर आली आहे तर शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळाली ही आनंदाची बातमी आहे तर पिक विमा आणि नुकसान भरपाई बाबत पिक विमा भरल्या भरपाई येत्या सोमवारपासून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची आनंदाची बातमी आहे

तर कोणकोणते जिल्हे व कोणते गावे आहे ते खरीप पिक विमा नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत हे तुम्हाला आधार कार्डद्वारे हे पाहता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर 2023 मध्ये सृष्टीमुळे व पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 12 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 13600 हे मिळणार आहे तर या 10 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित हेक्टरी 13600 ही भरपाई देण्यात येणार आहे

कोणकोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे ते आपण पाहूयात तर छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर पुणे धाराशिव सोलापूर या अशा 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करण्यात येणार आहे

Scroll to Top