आनंदाची बातमी! आता 12 घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणार 300 सबसिडी, पहा 2 नवीन नियम

lpg gas cylinder subsidy 2024

देशभरातील एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दोन दिलासा देणाऱ्या व चांगल्या बातम्या देणार आहोत घरगुती वापराच्या 14 पॉइंट 2 केजी च्या गॅस सिलेंडर बाबत एक मोठा व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे सरकारी पेट्रोलियम कंपनी आयपीएल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे क्यूआर कोड आधारित गॅस सिलेंडर अलीकडेच लाँच करण्यात आला आहे.

पुढील काही दिवसांमध्ये देशातील सर्व घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरवर क्यू आर कोड असेल असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे अध्यक्ष श्री वैद्य यांनी सांगितले आहे, या निर्णयामुळे घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणारे पकडले जाणार आहेत सरकारने गॅस सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी हा नियम बनवला आहे बऱ्याच वेळा आपल्या घरी आणलेला गॅस सिलेंडर वजनाने हलका लागतो याचा अर्थ स्प्लेंडर मधून गॅस चोरी केली जाते मात्र आता हीच गॅस चोरी रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

यापुढे तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून स्प्लेंडर चे वजन सिलेंडर एक्सपायरी डेट अर्थात तुमच्या घरी असलेल्या गॅस सिलेंडरची सेफ्टी म्हणजे सुरक्षा चाचणी झाली आहे च्या मोबाईलवरच कळणार आहे, आता एलपीजी गॅस ग्राहकांसाठी अलीकडेच घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत एक मोठा व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

योजनेतील सर्व ग्राहकांना प्रत्येक गॅस सिलेंडर 300 रुपयांच्या मिळणाऱ्या सबसिडी ला एका वर्षासाठी ची मुदत वाढ दिलेली आहे म्हणजेच आता देशभरातील पंतप्रधान उज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना म्हणजे ग्राहकांना पुढच्या वर्षाच्या मार्च 2025 पर्यंत घरगुती गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे आता पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत घरगुती गॅस सिलेंडरवर 300 रुपये अनुदान मिळत राहील.

गॅस सबसिडी एका वर्षात 12 गॅस सिलेंडर वरच मिळणार आहे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत सर्वसामान्य ग्राहकांसाठी जवळपास आठ ते दोन रुपये एवढी आहे तर महत्त्वाचे म्हणजे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार कडून 300 रुपयांची सबसिडी दिली जात.

Scroll to Top