शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदान वाटप सुरू होणार | पैसे घेण्यासाठी लगेच हे काम करा.

नमस्कार मित्रांनो शासनाकडून राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना बऱ्याच अड जसे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे गुरे ढोरांना चारा पाण्याची कमतरता उत्पन्न न झाल्याने वेळेवर कर्ज फेडता आले नाही त्यांना अडचण आलेली आहे त्यामुळे त्यांना नवीन कर्ज हे मिळत नाही ही सुद्धा एक महत्त्वाची अडचण त्यांच्यासमोर उभी आहे त्यांना येत आहे अशा अनेक अडचणी आहेत.

या दुष्काळी चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा शासनाकडून पुरविल्या जात आहेत त्यापैकीच एक म्हणजे दुष्काळी अनुदान दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील जवळजवळ 23 लाख शेतकऱ्यांना 2443 कोटी इतका निधी दुष्काळी अनुदान म्हणून शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे आणि हे दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना मिळावे यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते.

40 तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले अर्ज भरून दिले होते आणि आता या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या कृषी तसेच विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. या याद्या गाव पातळीवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जेवढ्या पण शेतकऱ्यांची नावे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे ही केवायसी केल्याशिवाय तुम्हाला दुष्काळी अनुदान मिळणार नाहीये.

याला आपण बँक केव्हाची असे सुद्धा म्हणतो आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला असेल मित्रांनो की आताही केवायसी नेमकी कशी करावी तर मित्रांनो ही केवळ शी करणे अगदी सोपे आहे. अनुदानाच्या याद्या या तुमच्या गाव पातळीवर आले असतील त्या यादीमध्ये तुमचे नाव तुम्ही चेक करून घ्यायचे आहे. जर मध्ये असेल तर तुमच्या नावापुढे एक 24 अंकी विशिष्ट क्रमांक दिलेला असेल तो क्रमांक तुम्ही लिहून घ्यायचा आहे किंवा त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे.

क्रमांकाच्या सहाय्याने महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन केव्हाची ही करून घ्यायची आहे ते ऑनलाईन केंद्रावर गेल्यावर फक्त तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की तुम्हाला दुष्काळी अनुदान घेण्यासाठी जी केवायसी करावी लागते ती केवायसी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जो काही विशिष्ट क्रमांक तुम्ही लिहिलेला असेल किंवा त्याचा फोटो काढलेला असेल तो क्रमांक ई सेवा केंद्र वाल्यांकडे द्यायचा आहे त्या क्रमांकाच्या सहाय्याने महा-ई-सेवा केंद्र वाले तुमची ई-केवायसी लगेच करून देतील.

Scroll to Top