२०२४ पीक कर्जाचे दर जाहीर, पहा कोणत्या पिकाला किती कर्ज मिळणार – crop loan

crop loan maharashtra 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांचे लक्ष हे पीक कर्ज वाटपकडे लागलेले आहेत आणि बँक पीक कर्ज हे कोणत्या दरा मध्ये देणार आहेत हे सर्वात महत्वच आहे आपण या पोस्ट मध्ये हीच माहिती घेणार आहोत

साधारणपणे 15 एप्रिल पासून खरीप हंगाम 2024 च्या पीक कर्जाचे वाटप देखील सुरू होईल आणि हे वाटप सुरू होण्यापूर्वीच बँकर समितीच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 करता दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाच्या प्रती हेक्टरी दरामध्ये 5% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे ऊस असेल किंवा इतर फळबाग असतील किंवा खरिपाची पिके असतील याच्या पीक कर्जाच्या दिल्या जाणाऱ्या हेक्टरी रकमेच्या पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे.

कोणत्या पिकांसाठी किती कर्ज crop loan maharashtra 2024

आपण खालील प्रमाणे कोणत्या पिकासाठी किती कर्ज भेटणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिले पीक आहे ऊस याच्यामध्ये ऊस अडचणीसाठी एक लाख 65 हजार रुपये प्रति हेक्‍टर एवढं कर्ज दिले जाणारे ज्याच्यामध्ये 5 हजाराची वाढ करण्यात आलेली आहे पूर्वहंगामी उसासाठी एक लाख 55 हजार रुपये तर सुरू साठी एक लाख 55 हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येणार आहे.

मोफत सिलाई मशीन योजना 2024 साठी नवीन अर्ज सुरू | या महिलांच्या खात्यात दर माह 15 हजार जमा होणार

crop loan maharashtra 2024 bank

  • द्राक्षामध्ये सर्वसाधारण द्राक्षासाठी 3 लाख 70 हजार रुपये निरीक्षण जे द्राक्ष असतील एक्सपर्ट क्वालिटीचे याच्यासाठी सुद्धा प्रति एकर तीन लाख 70 हजार रुपये याच्यामध्ये देखील 20 हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे 50 हजार रुपये प्रति हेक्टर
  • कल्चर केळी साठी एक लाख 80 हजार रुपये प्रति हेक्‍टर आणि जे काही खोडवा केळी असेल याच्यासाठी एक लाख वीस हजार रुपये प्रति हेक्टर याच्यामध्ये देखील 20 हजार रुपयांचे प्रती हेक्टर वाढ करण्यात आलेली आहे.
  • मका मध्ये स्वीट कॉर्न मका मध्ये 40 हजार रुपये प्रति हेक्टर पानमळा साठी 80,000 प्रती हेक्टर ज्याच्यामध्ये पंचवीस हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.
  • सुधारित बटाटा वेफर्स साठीचा 1,500 याच्यामध्ये देखील ₹5000 ची वाढ करण्यात आलेली आहे कापसामध्ये जिरायत संकरित कापसासाठी 65000 जे गेल्यावर्षी 52 हजार रुपये होते यांच्यामध्ये देखील ₹3000 ची वाढ करण्यात आलेली आहे बागायत संकरित साठी 76 हजार 71 हजार होते याच्या मध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे 44 हजार रुपये प्रति हेक्टर
  • बाजरी साठी खरीप रवी दोन्ही बाजरी साठी 43 हजार रुपये प्रति हेक्टर जिरायत बाजरी साठी 35 हजार प्रती हेक्टर याच्यामध्ये देखील 10,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे
  • कांदा खरिपासाठी 1,500 तर फळबागांमध्ये लिंबासाठी 80,000 पेरू साठी 1,500 पपईसाठी 85,000
  • डाळिंबासाठी दोन लाख रुपये ज्याच्यामध्ये 25 हजाराची वाढ करण्यात आलेली आहे 60,000 वरून डायरेक्ट 80,000 करण्यात आलेले याच्यामध्ये देखील 20 हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे याच्यामध्ये तेलवर्गीय आहे ज्याच्या मध्ये तीळ असेल सूर्यफूल असेल सोयाबीन असेल जवस असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली आहे ती पीक कर्ज जसे आहेत

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात –

या ठिकाणी सर्वांच्या पार्श्वभूमी आता खरीप हंगाम 2024 मध्ये या पिकाचा दर जरी वाढवले तरी त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होतोय हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखा आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखे पर्याय देऊन शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाने विचार केला गेला पाहिजे आणि हाच एक मोठा शेतकऱ्यांसमोर पर्याय असू शकतो.

Scroll to Top